वर्धासलग, वडनेर पोलीस स्टेशन येथे एपीआय मा श्री संजय मिश्रा साहेबांना नवरात्री |

वर्धासलग
, वडनेर पोलीस स्टेशन येथे एपीआय मा श्री संजय मिश्रा साहेबांना नवरात्री

 

निमित्याने दारू विक्री व मास विक्री करणारे दुकान दहा दिवसासाठी प्रतिबंध ठेवण्याबाबत वडनेर समस्त नागरिक युवा वर्ग व ग्रामपंचायत सदस्य गुरुदयालसिंघ जुनी, वर्धा जिल्हा ( उपाध्यक्ष ) राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचे नेतृत्व खाली निवेदन देण्यात आले

अँकर.हिंगणघाट तालुक्यातील वडणेर पोलीस स्टेशन येथे १५ ऑक्टोंबर नवरात्री निमित्याने वडनेर गावात दारू विक्री करणारे व मास विक्री करणारे दुकान दहा दिवसासाठी बंद करणे व प्रतिबंध करण्यात यावा नवरात्री मध्ये प्रत्येक भावी भक्त समस्त नागरिक कांची आस्तीक भावना जुकलेल्या आहे, म्हणून संपूर्ण परिस्थिती गावकरी आणि मंडळ समस्त नागरिक युवा या सर्वांनी प्रत्येक वर्षी जो त्रास होत असल्यास लक्षात घेऊन ही गोष्टीची मागणी करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व ग्रामपंचायत सदस्य वडणेर गुरुदयालसिंघ जुनी व भव्य युवक यांनी आज वडणेर पोलिस स्टेशन मध्ये निवेदन ApI संजय मिसरा साहेब यांना निवेदन देण्यात आले.

 

येणाऱ्या १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या काळात नवरात्रीच्या सण आहे,या सणा सोबत खूप लोकांच्या भावना जुडून आहे, म्हणून संपूर्ण परिसरात गावातील नागरिक युवक व मंडळ आपणास निवेदन देत आहोत येणाऱ्या या दहा दिवसांनी पूर्ण परिसरात मास विक्रीचे दुकान व दारू विक्री करणारे व्यक्ती यांना दहा दिवसा साठी बंध करण्यात यावा,आणि दरवर्षी सर्व मंडळाच्या पदाधिकारी यांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन यावर्षी आम्ही निर्णय घेतला आहे की हे व्यवसाय १० दिवस बंद रहावे ही विनंती घेऊन आपल्याकडे आलो आहोत, कारण काही दारू प्राशन करणारे लोक देवीच्या मंडपात येऊन भाविकांच्या भावना दुखवतात म्हणून या गोष्टीला आका घालण्यासाठी येणारे १० दिवस मास व दारू विक्री बंद करण्यात यावी ही विनंती ठेवण्यात यावी असे आज ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुदयालसिंग.

 

सो. जुनी,यांनी आज ठाणेदार एपीआय मा श्री संजय मिश्रा साहेब यांना आज निवेदन देण्यात आले निवेदन देता वेळी उपस्थित नानाभाऊ माणिकपुरे, सागर भाऊ बोंबले, प्रशांतभाऊ दरोडे, मयूरभाऊ पोहाणे, दिनेशभाऊ चंदनखेडे, डॉ सचिनभाऊ महाजन, हेमंतभाऊ भोयर, निलेशभाऊ हाडके, विजयभाऊ लाटकर, तुषारभाऊ दुर्गे, निलेदाभाऊ कुडमते, किशोरभाऊ हुलके, सुदेशभाऊ चव्हाण, प्रज्वलभाऊ चांगले, सारंगभाऊ सुरकार, नैतिकभाऊ सुरकार, साहिलभाऊ दुर्गे,आदर्शभाऊ तेलतुंबडे,विलासरावजी हारगुडे, स्वप्निलभाऊ बावणे, अक्षयभाऊ झुनघरे, अनिकेतभाऊ सुरकार, शुभमभाऊ शेंडे, प्रवीणभाऊ झुनघरे, अनिकेतभाऊ वाघ अनिकेतभाऊ कुबडे, गौरवभाऊ भुते, अनिलभाऊ चांदकर, अविनाशभाऊ भगत, भूषणभाऊ घंगरे, शंकरभाऊ वैतागे, सचिन महाजन, समस्त नागरिक निवेदन देताना उपस्थित होते.

 

आझाद भारत न्यूज 24 विदर्भ चीप ब्युरो संतोष देशमुख वर्धा

Post a Comment

Previous Post Next Post