स्लग पुलगाव येथील स्वच्छ भारत स्वच्छ मिशन अंतर्गत


स्लग पुलगाव येथील स्वच्छ भारत स्वच्छ मिशन अंतर्गत

वर्धा :-वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील विविध शैक्षणिक संस्थाद्वारे स्वच्छ भारत स्वच्छ मिशन या अंतर्गत बस स्थानकावर स्वच्छ मोहीम राबविण्यात आलेली व तसेच आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छ करण्यात आलेला  2 ऑक्टोबर गांधी जयंती या अवचित साधून भारताला एक नवीन संदेश या शैक्षणिक संस्थेने आपल्या स्वच्छ मिशन राबवण्यात आले असून प्लास्टिक कोडी कचरा साफसफाई करून त्याला जाळण्यात आला व लोकांना निरोगी राहण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवण्या साठी हा एक संदेश इथल्या शैक्षणिक संस्थेने त्यामध्ये हरिदयाल औद्योगिक शैक्षणिक संस्था हरिराम भूत आदर्श हायस्कूल व अन्य शैक्षणिक संस्थेने या कार्यक्रमांमध्ये आपला उपक्रम राबवला

आझाद भारत न्युज 24 विदर्भ चीप ब्युरो संतोष देशमुख

Post a Comment

Previous Post Next Post