रिंकेश चवरे दीपचंद शेंडे सह वाडिभस्मे, हजारें, दिवटे, बर्वे यांचा भव्य सत्कार


रिंकेश चवरे दीपचंद शेंडे सह वाडिभस्मे
, हजारें, दिवटे, बर्वे यांचा भव्य सत्कार

कन्हान:- भारतीय जनता पार्टी नागपुर ग्रा. तर्फे नुकतेच झालेल्या नव नियुक्त भाजपा पदाधिकारी यांचा कन्हान कांद्री टेकाडी गावकऱ्यां तर्फे सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी कन्हान शहर भाजपा कार्यालय दिवटे भवन येथे नागुपर जिल्हा ग्रा.महामंत्री रिंकेश चवरे, नागपुर जिल्हा ग्रा.ओबीसी मोर्चा अध्यक्ष रामभाऊ दिवटे, पारशिवनी तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्में, नागपुर जिल्हा ग्रा.मंत्री शालिनीताई बर्वे, नागपुर जिल्हा ग्रा.मंत्री अतुल हजारे तसेच राष्ट्रीय दलित साहित्य पुरस्कार प्राप्त, आजाद भारत न्यूज 24 चे प्रधान संपादक श्री दीपचंद शेंडे यांचा माजी आमदार डी एम रेड्डी यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व मिष्ठान्न खाऊ वाटप केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मा.डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सर्व कार्यकर्त्यांना आपसी मतभेद विसरून संघटनेचे काम करण्याचे आव्हान केले. 

या कार्यक्रमा मधे डॉ.मनोहर पाठक, लीलाधर बर्वे, विनोद किरपान, मनोज कुरडकर, गुरूदेव चकोले, शिवजी चकोले, महेंद्र साबरे, उमेश कुंभलकर, मयुर माटे, संजय रंगारी, कामेश्वर शर्मा, सुषमा चोपकर, अनिता पाटिल, तुलेशा नानवटकर, सुनंदा दिवटे, सुषमा मस्के, प्रतीक्षा चवरे, संजय चोपकर, सौरभ पोटभरे, सचिन वासनिक, आकास वाडणकर, देवेंद्र सेंगर, अमन घोडेस्वार, चक्रधर आकरे, विलास चाफले, संजय कात्यायनी, सुशील ठाकरे, रोशन बाळबूधे, चंद्रगुप्त पानतावने, चंद्रकांत बावने राहुल वानखेड़े आधी कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर यांनी केले, तसेच आभार तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळके यांनी केले.

आजाद भारत न्यूज 24-रिदम शेंडे-कन्हान

Post a Comment

Previous Post Next Post