वर्धा जिल्ह्यात अवघ्या पाच तासच्या कारवाईत पोलिसांना यश | waedha dist madhye mothi karywahi | 5 taasat aropinna pakdnyat yash |

वर्धा जिल्ह्यात अवघ्या पाच तासच्या कारवाईत पोलिसांना यश

 वर्धा जिल्ह्यात अवघ्या पाच तासच्या कारवाईत पोलिसांना यश | waedha  dist madhye mothi karywahi | 5 taasat aropinna pakdnyat yash |

वर्धा:- महाराष्ट्रातील पहिलीच घटना पाच कोटी पैकी तीन कोटी 25 लाख रुपये तीन आरोपी ताब्यात घेण्यात वर्धा पोलिसांना यश वर्धा नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात पाच कोटी रुपये बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला अवघ्या पाच तासात अटक करण्यात वर्धा पोलीस अधीक्षक यांनी रचलेल्या शंभर सहाय्यकाच्या चमूने साडेतीन कोटी रुपयाची रक्कम हस्तगत करण्याला यश मिळवले महाराष्ट्रातील एवढी मोठी रक्कम वर्धा पोलिसांना हस्तगत करण्यात पहिल्यांदाच यश आले.

नागपूर हैदराबाद महामार्ग क्रमांक सात वरून हवालाचे पाच कोटी रुपये बंदुकीचे धाक दाखवून लुटले अशी माहिती वर्धा पोलीस अधीक्षकांना माहिती मिळताच स्वतः हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस स्टेशन हद्दीत पोहोचून आरोपांना पकडण्याचा सापळा रचला यामध्ये रक्कम घेऊन जाणारी टोळी नागपूरकडे जात असलेले लक्षात येता, नुरुल हसन यांनी यवतमाळ नागपूर ग्रामीण शहर व वर्धा स्थानिक गुन्हे शाखा यातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांना मार्गावर ठेवून नागपूर शहरातील अंबाझरी परिसरातील तांत्रिक परिस्थिती हा तळून तीन आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याजवळ तीन कोटी 25 लाख रुपये जप्त करण्यात आले.

यातील एक आरोपी फरार झाला असून त्याच्याकडे एक कोटी 85 लाख रुपये आहे अशी माहिती मिळाली आहे. उर्वरित रक्कम एक कोटी 85 लाख रुपये शोधार्थ पोलीस चमू कार्यरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरल हसन यांनी प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली  बाईट पोलीस अधीक्षक नुरुल हसन वर्धा.

 वर्धा जिल्ह्यात अवघ्या पाच तासच्या कारवाईत पोलिसांना यश | waedha  dist madhye mothi karywahi | 5 taasat aropinna pakdnyat yash |

आझाद भारत 24 न्यूज विदर्भ चीप बिरो संतोष देशमुख वर्धा

Post a Comment

Previous Post Next Post